भविष्यातील योजना
कृषि क्षेत्रतिल उत्पन्नाला हमी भाव मिळण्यासाठी स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
शेतकऱ्यांना वेळेत वीज कनेक्षन व पाण्याची व्यवस्था करणे.
करवीर मधील विविध धार्मिक स्थळांचे विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास आराखडा राबवणार.
तरुणांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उद्योगांचे मार्गदर्शन देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर ची उभारणी करणे.
धमनी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार.
कळे येथे शासकीय जमिनीवर पन्हाळा तालुक्यातील ८१ गावांसाठी स्वतंत्र महसुली कार्यालय उभारणे.
कळे येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर सुरु करणे.
गगनबावडा तालुका पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणे.
गगनबावडा तालुक्यामध्ये मिनी एमआयडीसी ची स्थापना करणे.
१० मतदारसंघातील उर्वरित प्रमुख जिल्हा मार्गांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे.
११ मतदारसंघातील इतर जिल्हा मार्गांचे जिल्हा मार्गात रुपांतर करणे.
१२ क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेमध्ये घेनेसाठी प्रयत्न.