सामाजिक
जुलै २०१९ मध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत बचाव कार्यामध्ये सहभाग
वडणगे येथेश्रावण बाळ योजनेअंतर्गतपत्रे वाटप
   
आडूर येथे सार्वजनिक वाचनालय
   
भामटे येथे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतून बँक पासबुक वाटप
   
रिक्षा चालकांना ई मीटर वाटप
   
सावरवाडीयेथे सार्वजनिक वाचनालय
   
लोकसहभागातून डोंगर उतारावर वृक्ष लागवड

आध्यात्मातून विकास समाज सुधारणेचा  ध्यास


बाबा महाराज सातारकर यांचा ५ दिवस कीर्तनाचा कार्यक्रम आणि  कीर्तन ऐकान्यासाठी जमलेला प्रचंड जन  समुदाय.

सहजवृत्ती  नैसर्गिक  आपत्तीला  धावून  जाण्याची

गगनबावडा  येथील ३००० फ़ुट उंचीवर असलेला  बंधारा २००८ च्या पावसात फुटल्यामुले  गावाची  सर्व शेतजमीन वाहून गेली त्या वेळी ३ ते ४ ठिकाणच्या पुराचा पाण्यातून  जिवाची  पर्वा नकारता प्रत्यक्ष स्थळावर जावून पाहणी केली व तेथील परिस्थिति बद्धल  प्रशासनास माहिती देवून तातडीने मदत  देणेसाठी  प्रयत्न  केले.



पुरग्र स्थानसाठी स्वतः अन्न धान्याची मदत देण्यासाठी  जाताना .
बाजार भोगाव येथे पुरस्थितीची पाहणी करून पुरग्रस्थानां भेटनेसाठी पाण्यातून जाताना.

जन आंदोलन
जनतेच्या प्रस्नांसाठी मुलभुत गर्जानंसाठी


वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून दिवस भर कोल्हापूर कार्यालय बंद पडल्या मुळे  नंतर  पोलिसांकडून अटक.
शेत पंपाना १६ तास  वीज पुरवठा थकित वीज बिल माफ़ कारावे यासाठी वीज वितरण कंपनीवर प्रचंड मोर्चा.


प्रश्न शेतक-याच्या  कर्ज  माफीचा  प्रध्यान्य  शेतक-याना


सरसकट कर्जमाफी व्हावी या साठी मा. मुख्यमंत्री यांना निवेदन  देतांना.
सरसकट कर्ज माफ़ी मेळाव्यात विचार मांडताना,समोर  शेतकरी  वर्ग

सामाजिक बांधिलकी


गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियानात सक्रीय श्रमदान.
कोलिक-पडसाळी ता.पन्हाळा येथील राजर्षि  शाहू महाराजांच्या दुर्लक्षित अवस्थेतील पुताळयाचे  सुशोभीकरण  खा. निवेदिता  माने  यांच्या फंडातुन  केले.

कोल्हापूरातील तसेच कोल्हापूराच्या पश्चिम भागातील विविध संस्थेमध्ये जवळजवळ ५० एडस कॅंपचे आयोजन केले व एडसग्रस्तांना तसेच त्यांचे कुटंबियांना मागदर्शन करणेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
कोल्हापूर जिल्हयामध्ये प्रलंबित असलेली काळमवाडी धरण ते कोल्हापूर ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणे गरजचे आहे याचे महत्व संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना पटवून देणेचा प्रयत्न, जेणेकरून कोल्हापूर शहरातील लोकांचा ज्वलंत पाणी प्रश्र्न मार्गी लागावा यासाठी उपोषण केले.
ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्धेशाने मोफत वाचनालयांची स्थापना करणेमध्ये सहभाग.