धार्मिक, सामाजिक, क्रिडा, महिला सशक्तीकरण इत्यादी उपक्रम.....
विकास कामांची गंगा प्रत्येक गावागावात घराघरामध्ये पोहोचली
प्रशाषण व सरकारला जनतेच्या प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी अनेक आंदोलने केली
हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले.
शेतक-यांसाठी उभारलेले गुळ आंदोलन
डोंगर उतारावर सामुहिक लोक सहयोगातून वुक्षरोपन करण्यात आले.
खेळांच्या माध्यमातून सध्याची पिढी सशक्त करण्यासाठी कुस्ती,फुटबॉल तसेच पारंपारीक लाठी-काठी अशा खेळांना प्रोत्साहन दिले
भविष्यामध्ये आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने काही योजनांचे नियोजन.
सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक, सामाजिक सामूहिक रित्या सोडविले आहेत.
स्थानिक जनतेच्या समस्या त्या त्या ठिकाणी जावून माहिती घेतली व त्याच्यावर तातडीने उपाय योजनाही आखल्या
२००८ च्या अति पर्जन्यामुळे वेसर्डे येथील तलाव फुटून झालेल्या नुकसानीची पाहणी करताना
जुलै २०१९ मध्ये कोल्हापूर जिल्यातील सर्व नद्यांना आलेल्या महापूरात बचाव कार्य
जनतेसाठी संकटामध्ये मदतीसाठी धावून जावून सामाजिक बांधिलकी जोपासली
महिलांसाठी बचत गट , सांकृतिक कार्यक्रम या सारख्यातून महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास साधला आहे.
१५ ऑगस्ट २०१० रोजी निगावे दु.येथे क्रीडासंकुलाची पाहणी करून क्रीडाधिकारी राजेंद्र घाटगे यांच्याशी चर्चा केली.