|
सहकारी साखर कारखाना व बॅंक या सहकारी संस्थेच्या माध्यमातून विकास साधला. |
|
ग्रामीण भागातील विविध भागातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा यासाठी विविध संस्थां म्हणजे सहकारी संस्था, ग्राहक भांडार, बॅंक, दुध संस्था, पतसंस्था इत्यादी स्थापन केल्या व रोजगार उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्न. |
|
कुंभी कासारी सहकारी साखर कारखानांतर्गत पॉवर जनरेशन प्लॅट सुरू केला. |
|
कोल्हापूर जिल्हयातील पश्चिम भागात मोठया गुंतवणुकीचा पाणीपुरवठा संस्थांची स्थापना त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लाभ देणेसाठी प्रयत्न. |
|
शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणेसाठी तज्ञ व्यक्तिंची मार्गदर्शनपर भाषणे, चर्चासत्रे आयोजित करून शेतकऱ्यांना शेती सुधार योजना कार्यान्वित केल्या. |
|
शेतकऱ्यांना शेती बरोबरच दुय्यम धंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय वृध्दीसाठी जवळजवळ २०० दुध डेअऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. |
|
सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून जवळजवळ १००० तरूणांना उदरनिर्वाहाचे साधन नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. |