मुख्य पृष्ठ
परिचय
थोरांच्या भेटी
विकास कामे
आंदोलने
सामाजिक
शैक्षणिक
महिला
युवक क्रिडा
सहकार
व्हिडिओ गॅलरी
भविष्य योजना
संपर्क
शैक्षणिक
प्रोत्साहन ... नवी पिढी घडविण्यासाठी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यसश्वी विद्यार्थी विद्यार्थिनिंशी चर्च्या करतांना
इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ति परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार
कुंभी कासारी परिसरात दोन कॉलेजेस व सात शाळा सुरू करून शिक्षणाचा प्रसार केला.
शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कौन्सिल चेअरमनशिपच्या निवडणूका सन १९८९ पासून माझ्या मार्गदर्शनाखाली जिंकत आलो.
महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परिक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांची वयोमर्यादा वाढवून मिळावी यासाठी प्रयत्नशिल.