१ |
कृषि क्षेत्रतिल उत्पन्नाला हमी भाव मिळण्यासाठी स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देणे. |
२ |
शेतकऱ्यांना वेळेत वीज कनेक्षन व पाण्याची व्यवस्था करणे. |
३ |
करवीर मधील विविध धार्मिक स्थळांचे विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास आराखडा राबवणार. |
४ |
तरुणांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उद्योगांचे मार्गदर्शन देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर ची उभारणी करणे. |
५ |
धमनी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार. |
६ |
कळे येथे शासकीय जमिनीवर पन्हाळा तालुक्यातील ८१ गावांसाठी स्वतंत्र महसुली कार्यालय उभारणे. |
७ |
कळे येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर सुरु करणे. |
८ |
गगनबावडा तालुका पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणे. |
९ |
गगनबावडा तालुक्यामध्ये मिनी एमआयडीसी ची स्थापना करणे. |
१० |
मतदारसंघातील उर्वरित प्रमुख जिल्हा मार्गांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे. |
११ |
मतदारसंघातील इतर जिल्हा मार्गांचे जिल्हा मार्गात रुपांतर करणे. |
१२ |
क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेमध्ये घेनेसाठी प्रयत्न. |