महत्वाची विकास कामे २०२४ |
०३ ऑक्टोबर २०२४ कुडित्रे ता. करवीर येथील, दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकाम, करण्यासाठीच्या 20 लाखांच्या मंजूर कामांचा आज माझ्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. भामटे तालुका करवीर येथील, ज्योतिर्लिंग देवालय परिसर सुशोभीकरण करणे, सभा मंडप बांधणे व इतर सोयी सुविधांसाठी दहा लाख रुपये. मागासवर्गीय वसाहतीमध्ये समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी वीस लाख रुपये तर जय हनुमान तालीम बांधकाम करणे, कंपाउंड हॉल बांधणे, तसेच इतर सोयी सुविधा करणे याच्यासाठी वीस लाख रुपये अशा मंजूर कामांचा शुभारंभ करण्यात आला. Click Here for photos |
०३ ऑक्टोबर २०२४ कोल्हापूर शहर वळण मार्ग राज्य मार्ग क्रमांक 194 रस्ता रुंदीकरण मजबुतीकरण व काँक्रीटीकरण करणेसाठी 5 कोटी, खूपिरे येथील, नवीन हरिजन वसाहत नाईक वसाहत नदी पाणवठ्याकडे जाणारा रस्ता सुधारणा करणेसाठी 35 लाख, हरिजन वसाहतीमध्ये समाज मंदिराचे उर्वरित काम व सुशोभीकरण करण्यासाठी 15 लाख, या कामांचा शुभारंभ करण्यात आला. याचबरोबर शिंदेवाडी तालुका करवीर येथे, व्यायाम शाळा इमारत बांधकामासाठी 15 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. वाकरे ता. करवीर येथील, मागासवर्गीय वस्तीमध्ये खुले सभागृह बांधणे व अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण करणे आणि आरसीसी गटर्स बांधकाम करणे याच्यासाठी 20 लाख रुपये, अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण व काँक्रिटीकरण, आरसीसी गटर्स बांधण्यासाठी 20 लाख आणि 15 लाखाच्या मंजूर कामांचा शुभारंभ करण्यात आला. Click Here for photos |
०३.ऑक्तोब्र्त २०२४ शिंगणापूर तालुका करवीर येथील, शंकर रेसिडेन्सी येथील 'सर्जेराव निकम घर ते मुख्य रस्ता ओंकार आवळे घरापर्यंत' रस्ता खडीकरण, डांबरीकरण व काँक्रीटीकरण करणे आणि गटर्स बांधकाम करणेसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून दहा लाख रुपये, याचबरोबर 'रूपा गायकवाड यांची गल्ली' रस्ता खडीकरण डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण करणे याच्यासाठी दहा लाख तर 'ताई कांबळे गल्ली 'रस्ता खडीकरण डांबरीकरण व काँक्रीटीकरण आणि गटर्स बांधणे याच्यासाठी दहा लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. |
०४ ऑक्टोबर २०२४ सांगरूळ, म्हारुळ, बहिरेश्वर, कोगे, एम.एस.सी.बी स्टेशन ते मसोबा देवालय रस्ता सुधारसाठी 70 लाख रुपये, सांगरूळ येथील जोतिबा मंदिर देवालय परिसर सुशोभीकरण करणे, सभा मंडप बांधणे व इतर सोयी सुविधांसाठी 25 लाखाच्या मंजूर कामांचा शुभारंभ करण्यात आला. Click Here for photos |
०५ ऑक्टोबर २०२४ चांदे, घुंगुरवाडी, कांचनवाडी, हसुर, कुरकली, बेले, म्हाळुंगे पासून येवती फाटा, बाचणी, साके, सावर्डे बु.,चौंडाळ ते चौंडाळ फाट्याला मिळणारा प्रमुख जिल्हा मार्ग यामध्ये रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर कामांचा शुभारंभ करण्यात आला. Click Here for photos |
०७ ऑक्टोबर २०२४ भुयेवाडी, भुये, जठारवाडी, सादळे-मादळे, प्रयाग चिखली या ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा भारंभ करण्यात आला. Click Here for photos |
७ ऑक्टोबर २०२४ वरणगे, पाडळी बुद्रुक, पडळवाडी, वडणगे, वडणगे-निगवे रस्ता, निगवे दुमाला या ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. Click Here for photos |
०८ ऑक्टोबर २०२४ कोदवडे, पनोरे, हरपवडे, आंबर्डे, तांदुळवाडी, परखंदळे या ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला Click Here for photos |
१० ऑक्टोबर २०२४ कळे ते बाजार भोगांव (साळवाडी दरम्यान), बाजार भोगांव, बाजार भोगांव-पोर्ले रस्ता, पोर्ले तर्फ बोरगांव, पाटपन्हाळा, किसरूळ पैकी मुगडेवाडी, पिसात्री, पोंबरे, काळजवडे, किसरुळ या ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. Click Here for photos |
१० ऑक्टोबर २०२४, पुनाळ, सातार्डे, यवलूज, पडळ, माजगांव,ठाणे, पुशिरे तर्फ बोरगांव या ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. Click Here for photos |
११ ऑक्टोबर २०२४, खडुळे, लोंघे, तिसंगी पैकी बालेवाडी, मार्गेवाडी-मंदुर रस्ता सुधारणा, खोकुर्ले फाटा-कोलीक गोठणे रस्ता सुधारणा, असंडोली, वेसर्डे, निवडे पैकी मुसलमानवाडी ते या ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. Click Here for photos |
१४ऑक्टोबर २०२४, धुंदवडे पैकी गौतम नगर, खेरिवडे, कडवे पैकी मुसलमानवाडी, बावेली, कातळी, गगनबावडा, सैतवडे, असळज इ. ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. |
15 october 2024 शिरोली दुमाला येथे मंजूर विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. Click Here for photos |
कळे येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यासाठी 7 कोटी 25 लाख रुपये मंजुर कामाचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. Click Here for photos |
वडणगे येथील शिवपार्वती तलावासाठी मंजूर 14 कोटी 98 लाख रुपये कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला. |
शिंगणापूर येथे नळ पाणीपुरवठा योजनेच्या 4 कोटी 75 लाख रुपये मंजुर निधीचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा माझ्या उपस्थितीत पार पडला. शिंगणापूरच्या जनतेसाठी नळ पाणीपुरवठा योजनेचे महत्त्व खूप आहे, त्यामुळे निधी मंजूर होऊन भूमिपूजन झाले. Click Here for photos |
श्री.चाळकोबा ग्रामीण पतसंस्थेच्या केर्ले येथील नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी उपस्थित होतो. त्यानंतर नागदेववाडी येथील विकास काम उद्घाटनाबरोबरच, जून 2024 ते सप्टेंबर 2024 पर्यंत संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत 2186 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम. Click Here for photos |
सुळे-आकुर्डे पुलासाठी 7 कोटी 50 लाख रुपये मंजुर कामाचा भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. |